Friday, 13 November 2020

हेमाद्री अंक-५

 हेमाद्री अंक – ५ प्रकाशन

निज अश्विन कृ.१३ श्री शालिवाहन शके १९४२ शार्वरी नाम संवत्सरे 

 विक्रम संवत २०७६/७७, धनोत्रयदशी, फिरंगी दिनांक शुक्रवार १३ नोव्हेंबर २०२० रोजी सायं. ७:३० वाजता

दिवाळीच्या शुभुहूर्तावर श्री. प्रतापराव उर्फ आबासाहेब तोरसकर, अध्यक्ष - श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट).यांच्या हस्ते हस्तलिखिताचे अनावरण  शिवाजी मंदिर, दादर येथे करण्यात आले.कार्यक्रम प्रसंगी श्री विजय सावंत – सचिव, बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई, तसेच श्री आशिष कदम उपस्थित होते.

सदर अंक खलील संकीत स्थळा वरुण घेऊ शकता..

https://drive.google.com/file/d/1PIJIMyMq-VKDlkisxTDReSJFEwFsD5ls/view?usp=sharing

हेमाद्री अंक-५

मोडी लिपीचा नवीन प्रवास

संपादक व संकल्पना : श्री पंकज भोसले

सहसंपादिका : सौ. अश्विनी सुर्वे

सहाय्यक :  मयुरी खरे, श्री.प्रवीण मोहिते

प्रमुख मार्गदर्शक : श्री. सुनील कदम

मुखपृष्ठ रचना : श्री पंकज भोसले / श्री. सिद्धेश गुरव

अनुक्रमणिका

1. मुजरा शंभुराजास - डॉ. सदाशिव शिवडे सर 

2. पुत्र व्हावा ऐसा – शिरीष माणगावकर

3. छत्रपती संभाजी महाराज – भाऊराव घाडीगावकर

4. शंभुरजे जन्म व बालपण  - सौ. सरिता शिंदे

5. मुद्रा धौरीव राजते – सुलभा कोरडे

6. बुधभूषण भाग १ – पंकज भोसले

7. द्वितीय छत्रपती श्री शंभू महराजांचा राज्याभिषेक – सुनिल कदम 

8. संभाजी महाराज आणि पोर्तुगीज – डॉ. सचिन पोवार 

9. हाडकोळण शिलालेख – सौ. अश्विनी सुर्वे  

10. जंजीर्या ची स्वारी – स्वप्नील जिरगे

11. विजयनगर पूर्वस्तिथी – विश्वास मेस्त्री 

12. लिंगण्याचा थरार – सोनल कदम 

13. प्रारणादायी बलिदान गाथा – रामकृष्ण बुटे पाटील 

14. औरंगजेबाने संभाजी राजास ठार का केले – प्रकाश डुंबरे


वाचा आणि प्रतिक्रिया द्या...

No comments:

Post a Comment