'हेमाद्री' या मोडी लिपीतील चौथ्या अंकाचे प्रकाशन दिनांक ०१.०२.२०२० रोजी नाटे, राजापूर येथे पार पाडलेल्या ६व्या ग्रामीण साहित्य संमेलनात पार पडले. प्रकाशन प्रसंगी साहित्य संमेलन अध्यक्ष श्री गंगाराम गवाणकर, मराठा मंडळ मुलुंड अध्यक्ष मा. श्री रमेश शिर्के, राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई संघाध्यक्ष मा. श्री सुभाष लाड, नाटे सरपंच मा. सौ. योगिता बांदेकर, व्याख्याते श्री. रविराज पराडकर व इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
हेमाद्री च्या मागील तीन अंकांमधून मोडी लिपीच्या वाचकांसाठी एक उपयुकत ठेवा ठरलेला आहे.विविध अभ्यासकांनी लिहिलेले विविध विषयांवरील ऐतिहासिक लेख चौथ्या अंकात वाचायला मिळणार आहेत. हेमाद्री अंकावर आपण दाखवलेला विश्वासा बद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. दिलेल्या सहकार्य बद्दल सर्व लेखकांचे मन: पूर्वक आभार. भविष्यातही अपन्नसेच सहकार्य करून आपले लेख व विचार आपल्या हस्तलिखिते मांडत राहाल अशी खात्री आहे.
हेमाद्री
मोडी लिपीचा नवीन प्रवास
अंक : चौथा
संपादक व संकल्पना : श्री पंकज भोसले
सहसंपादिका : सौ. अश्विनी सुर्वे
सहाय्यक : मयुरी खरे
श्री.प्रवीण मोहिते
श्री.संदेश सोनावळे
प्रमुख मार्गदर्शक : श्री. सुनील कदम
मुखपृष्ठ रचना : श्री पंकज भोसले
अनुक्रमणिका
१. तुळजा भवानी आरती
२. कवि भूषण व रायगड : पंकज भोसले
३. शिवरायांचे हेरखाते : प्रकाश डुंबरे
४. मराठा आरमाराची स्थापना : शिरीष माणगावकर
५. शिवरायांच्या अष्टराण्या : अश्विनी सुर्वे
६. मराठा शस्त्र भाग -१ : सुनील कदम
७. शिवरायांचे आरमार: प्रकाश डुंबरे
८. संभाजी महाराज व रायगड : संतोष चांदने
९. प्रदक्षिणा शिवतीर्थाची : किरण शेलार
१०. जागर दुर्गसवर्धंनाचा : प्रदीप पाटील
११. श्री शिवरायांवरील ओव्या
https://drive.google.com/open?id=1M1GcZbmAcO5mIlkcTLKy0YUD7fzR2hGM
FB page: @modilipihemadri
Email: hemadri.modilipi@gmail.com
संपर्क : पंकज भोसले - ९८२१००९१३७
सौ. अश्विनी सुर्वे - ९८६९१०५३०१
No comments:
Post a Comment