मनोगत
एके दिवशी सहजच व्हॉट्सअॅपच्या समूहा मध्ये मोडीतील
स्मारानिकेची
संकल्पना मांडली आणि त्या दिवशी कोणाचाही तितका
सा प्रतिसाद आला नाही. पण दुसर्या दिवशी हि
संकल्पना हा हा
म्हणता प्रत्येकाने उचलून
धरली आणि वेगाने कमाला सुरु
वात झाली. कामगिरी मोठी होती आणि
वेळ कमी पण समविचारी
लढाऊ वृत्तीने सगळ्यांनी ही कामगिरी पार पडायचे ठरवले. प्राथ
मीक
वर्गात आम्ही सगळेच जन अक्षर ओळख शिकलो होतो आणि
तेच करण ठरलं मोडी प्रेम निर्माण व्हायचे. नुकताच
अमचा प्रगत
वर्ग पार पडला आणि अक्षर
ओळखी पासून आम्ही पत्रावाचनावर प्रगती
केली. पण हे मोडी प्रेम आम्हाला लेख आणि स्मरणिके पर्यंत घेऊन जा
ईल असं
वाटलं नव्हतं. हा प्रवास खचितच स्वप्नवत आहे.संकल्पने
ला
सहभाग आणि सहयोगाची जोड मिळाली आणि स्मारानिकेला मूर्त
स्वरूप मिळाले.
वेळ कमी असल्यामुळे विषय निवडण्यापेक्षा आम्ही विषय
निवडून
देण्यावर भर दिला. प्रत्येकाच्या आवडीनुसार विषय देण्याचे
काम संदेश सोनावळे यांनी मनापासून केले. त्या
मुळे विद्यार्थ्यां
चे काम सोपे झाले. बहुतेक विद्यार्थ्यांनी
संदर्भासाठी पुस्तकांचे
आणि ग्रंथांचे
सहाय्य घेतले जेणे करून लिखाण जास्तीतजास्त अचूक
माहिती पुरविणारे होईल.
आज कालच्या जगात माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल मिडिया
यांना धरून चालणे म्हणजेच प्रत्येका पर्यंत
पहोचणे हा सुवर्ण नियम
झाला आहे. त्या अनुशंघाने स्मरणीकेची डीजीटल कॉपी (PDF)
स्वरू
पात मोडी अभ्य्साकांच्या हाती देताना आनंद होत आहे. हि प्रत जास्ती
त जास्त
लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून सगळेच उत्सुक आहेत.
हस्तलिखित अंकाच्या संकल्पनेचा विचार करता अंकाचे शीर्षक
‘हेमाद्री’ असे ठरले. शीर्षक मोडीच्या
परंपरेतले असावे आणि
मोडीचे आद्य प्रवर्तक हेमाद्री पंत यांची स्मृती
त्यातून प्रतीबीं
बित व्हावी हा उद्देश होता.
भविष्यात ज्या विषयांवर फारसं लेखन झाले नाही ते
विषय हाताळून जास्तीत जास्त माहिती
जनमाणसात प्रसिद्ध होईल
या सगळ्याकडे कल
असेल. हेमाद्री हा अंक तुम्ही जास्तीत जास्त
लोकांपर्यंत पोहोचवालच पण तुमची
प्रतिक्रिया जाणून घ्याय
ला आवडेल जेणेकरून या पुढेही आम्ही अशा अंकातून
नवनवीन
विषय आपली पर्यंत पोहोचवू शकतो.
मोडी प्रगत वर्ग विद्यार्थी
मकरसंक्रांती, शिवराज शक ३४५
No comments:
Post a Comment