नमस्कार...
मराठ्यांचा इतिहास आणि मोडी लिपी या दोन्ही अज्ञातवासात असलेल्या गोष्टींना पुन्हा एकदा भूतकाळातून वर्तमानात आणण्याचा आमचा हा एक प्रयत्न! त्या निमित्ताने पौष शु. १४ शके १९४० शिवराज शक ३४५ म्हणजेच रविवारी दिनांक २०.०१.२०१९ रोजी ठाणे ग्रंथ संग्रहालय येथे हेमाद्री ह्या हस्तलिखित पुस्तकाच्या पहिल्या अंकाचे ई-बुक स्वरुपात डॉ. केदारजी फाळके ह्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. मोडी लिपीमधुन लिहिलेले विविध विषयावरचे १७ हस्तलिखित लेख ह्या अंकातून अभ्यासाला मिळणार आहेत. सर्व सृजन मोडी वाचक आणि अभ्यासक ह्यांना हे पुस्तक सुपूर्द करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे.
हे पुस्तक आम्ही त्रैमासिक रुपात आणणार आहोत. आपला प्रतिसाद आणि पाठिंबा असेल याची खात्री आहे.
संपादन: श्री. पंकज भोसले
उपसंपादिका : सौ. अश्विनी सुर्वे
सदर ई-बुक खालील दिलेल्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
https://drive.google.com/open?id=17OMJG9MZ_3H_NRdNSr0IdMWVlMMC13Nr
एक विनंती.....हे हस्तलिखित वाचून आम्हास खालील ई-मेलवर प्रतिक्रिया नोंदवाव्यात.
hemadri.modilipi@gmail.com
अभिनंदन....
ReplyDeleteKhupach chan
ReplyDeleteNice 👌👌💐
ReplyDeleteस्त्युत्य उपक्रम
ReplyDeleteखूपच छान उपक्रम.यामुळे आम्हा मोडीच्या विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी नक्कीच एक प्लॅटफॉर्म मिळेल.
ReplyDeleteKhup chhaan
ReplyDeleteखूप मस्त 🙌👌👌या उपक्रमामुळे आम्हाला मोडी स्वरूपात एक प्लॅफॉर्म मिळेल😊 खुपचं छान.
ReplyDelete